Episodes
-
रशिया युक्रेन युद्ध नेमकं कशामुळे होतंय ? रशिया सहजच युद्ध करतोय का ? कि कोणी रशियाला डिवचलंय ? प्रोव्होक केलय ? अमेरिकेने ? यूरोपीय देशांनी ? कि नाटोने ? या भागात एका रशिया युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी ..
-
सध्या सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाला रशिया चीन भागीदारीची पार्श्वभूमी आहे. या एपिसोड मधे ऐका कशाप्रकारे चीन शी मैत्रीपूर्ण भागीदारी करून रशिया अमेरिका आणि इतर युरोपिअन देशांवरील आपलं अवलंबित्व Dependency कमी करत आहे !
-
Missing episodes?
-
पेन आणि पेपर असेल तर लिहायला, डोक्यातली एखादी कल्पना रेखाटायला खूपच सरळ सोप्प ! पण तुम्ही एखादी छान कल्पना पेपर वर रेखाटली आणि तो पेपर हरवला तर काय ?? तेच जर तुम्ही तुमची एखादी छानशी कविता टॅबवर लिहिली असेल तर ती कुठे हरवणार तर नाही, पण जर तो टॅब निकामी झाला तर ? 😁
-
बऱ्याचवेळा ऑफिस वर्क करत असताना जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टीम कडून काही काम करून घ्यायचे असेल तर - बॅण्डविड्थ कमी आहे , रिसोर्सेस नाहीयेत इत्यादी कारणं ऐकावी लागू शकतात. एका प्रभावी व्यवस्थापकाची ओळख म्हणजे तो किती effectively त्याच्याकडे असलेले रिसोर्सेस manage करू शकतो. चॅनेलाईझिंग the support हि त्यापैकीच एक कन्सेप्ट !!
-
कधी असं अनुभवलंय का - एखाद्या presentation ची तुम्ही खूप तयारी केलेली आहे, तुम्ही कॉन्फिडन्ट आहेत कि तुमचं स्टेज प्रेसेंटेशन छान होणार आहे ! पण बरोबर स्टेज वर जाण्याच्या २ मिनिट आधी तुमची छाती खूप धडधडायला लागते - हातपाय गळून गेल्यासारखे वाटतात — इतकी नीट प्रामाणिकपणे तयारी करूनही असं का ?
-
आपण नेहमीच निसर्गाचं काहीतरी कापून तोडून फोडून आपल्यासाठी वापरत असतो. पण तो काळ गेला जेव्हा पृथीवर झाडं खूप होती - आता या Oxygen च्या फॅक्टऱ्या खूपच कमी राहिल्या आहेत. झाडं कापायची १० आणि लावायची २ याला मी म्हणतो Returning Hysterisis !!
-
व्यवस्थापन शास्त्रात बॉटलनेक नावाची एक कन्सेप्ट असते. हे बॉटलनेक घडतं कसं आणि त्यावर managerial उपाय काय !!
-
वेळ म्हणजे काय ? 🧐 एक तारीख ? घड्याळाचे काटे दर्शवतात ते तास मिनिट सेकंद ? कि पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आणि त्यामुळे होणारे दिवस आणि रात्रं ? वेळ म्हणजे नेमकं काय !!
-
एखादी वस्तू आपल्याला दिसते म्हणजे नेमकं काय घडत ?
यामध्ये कोणकोणत्या अलौकिक शक्ती सहभागी होतात ? एखादी गोष्ट दिसण्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल कोणाचा ? प्रकाशाचा कि स्वतः त्या गोष्टीचा ?