Episodes
-
ज्येष्ठ कृष्ण नवमी
सौ स्मिता आराध्ये -
आशीर्वाद मंत्र! सौ वैशाली ताई साखरे
#Blessings
#happy birthday
#Happy Birthday to you
#आशीर्वाद -
Missing episodes?
-
*येत्या २३ जून २०२४ पासून येणाऱ्या अत्यंत मोठ्या वाईट योगाची माहिती देणारा लेख अत्यन्त ज्ञानी ज्योतिषाभ्यासक श्री.भरत नाबरिया यांनी लिहिला आहे. आपल्या पंचांगामध्ये नेहमीच पंधरा-पंधरा दिवसांचे दोन पक्ष असतात. कधी ते १४ दिवसांचे पण होतात. तिथींच्या क्षय- वृद्धीमुळे क्वचित ते सोळा दिवसांचेही होतात. पण अतिशय कमी परिस्थितीमध्ये तेरा दिवसांचा पक्ष होतो. अत्यंत क्वचित येणारा असा हा योग असतो. ह्याला 'रौरवकाल योग' असे म्हणतात. ह्या योगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनहानी व धनहानी होत असते. श्रीदत्त माहात्म्यामध्ये सांगितलेल्या सात इती म्हणजे १)अनावृष्टी म्हणजे अजिबात पाऊस न पडणे, २)अतिवृष्टी म्हणजे अत्यधिक पाऊस पडणे, ३)टोळधाड म्हणजे असे किडे जे संपूर्ण अन्नधान्य खाऊन टाकतात. ४)भूकंप ५) परचक्र म्हणजे दुसऱ्या देशाकडून आक्रमण, ६)मोठ्या प्रमाणात संक्रमणामुळे होणारे रोग जसे कोरोना,७) देशात बंड होणे असे अनेक उपद्रव निर्माण होतात.
असा योग द्वापारयुगात महाभारत युद्धाच्या आधी तेरा दिवसांचा कृष्णपक्ष आला होता,त्यावेळी आला होता.आता पुन्हा यावेळी २३ जूनला आपल्या देशात असा योग परत येत आहे. ज्येष्ठ कृष्णपक्षात प्रतिपदेचा क्षय होऊन द्वितीयेपासून ज्येष्ठ कृष्णपक्ष सुरू होतोय आणि नंतर त्रयोदशी तिथीचा क्षय झालेला आहे. यामुळे महाराष्ट्रात तेरा दिवसांचा ज्येष्ठ कृष्णपक्ष आलेला आहे. उत्तर-पूर्व भारतात मात्र द्वितीयेचा आणि चतुर्दशीचा क्षय झालेला आहे.त्यामुळे उत्तर भारतात अधिक मोठ्या प्रमाणावर दुर्योग निर्माण झालेला आहे. यामुळे उत्तर भारतात पूर येणे किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी,काही ठिकाणी अनावृष्टी, काही ठिकाणी रोगराई, काही ठिकाणी बंड हे असे होऊ शकते. महाभारत काळात दुर्योधनाची सत्ता पालटली होती. या वाईट काळात
धर्मशास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचा व्रतारंभ,मंगल कार्य, कोणत्याही व्रताचे उद्यापन त्यानंतर घराची, जमिनीची खरेदी विक्री,गृहप्रवेश करू नये. सर्व प्रकारची शुभ कार्ये टाळावीत.याबाबतीत श्री.भरत नाबरिया यांनी आजच दाते पंचांगकर्ते आणि या क्षेत्रातील अधिकारी आदरणीय श्री.मोहनराव दाते यांच्याशी संपर्क केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या महाराष्ट्रात प्रतिपदेचा लोप होत आहे. त्यामुळे हा तेवढा मोठ्या प्रमाणावर वाईट नाही आहे जर प्रतिपदेचा लोप न होता द्वितीयेचा लोप झाला असता तर मात्र हा योग फार वाईट झाला असता.पूर्वोत्तर भारतात मात्र द्वितीयेला लोप असल्यामुळे उत्तर भारतात याचा परिणाम जास्त मोठ्या प्रमाणावर दिसून येईल. श्री.भरत नाबरिया यांच्या मते परत एकदा अरुणाचल, मणिपूर, नागालँड, मिझोराम, आसाम अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये काही उपद्रव होऊ शकतो. पूर्वोत्तर राज्यांत ह्याचे परिणाम तीव्रतेने दिसून येऊ शकतात. चीनचे आक्रमण होऊ शकते. कुठल्याही एखाद्या मोठ्या प्रदेशात युद्ध किंवा तत्सम कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर जनधन हानी झाली तरी त्याचा
संपूर्ण परिणाम संपूर्ण देशावर होतच असतो. हे सर्व टाळण्याकरता मोठे सिद्ध पुरुष प्रयत्नशील असतात, आताही आहेत. पण श्री.भरत नाबरिया यांचे म्हणणे असे आहे की, आपण सर्वांनीही या देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने शांततेकरता, सुबत्तेकरता, या देशाकरता काही विशेष अनुष्ठान सुरू करावे.पू.स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात,देहाकडून देवाकडे जाण्याच्या मार्गात मध्ये देश आणि धर्म लागतात ,त्या देश आणि धर्मासाठी नित्य काही ना काही करत राहाणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे.हा योग २३ जून
ते पाच जुलै २०२४ पर्यंत हा योग चालू राहील. या संपूर्ण ज्येष्ठ महिन्यातील ग्रहस्थितीसुद्धा फार विचित्र आहे. प्लूटोसारखा अत्यंत संहरक ग्रह शनीच्या राशीत अष्टमस्थानी आहे. अष्टमस्थान स्वाभाविकच अत्यंत वाईट स्थान आहे.६ जूनची वैशाख अमावास्या, जी शनिदेवाची जयंती अमावास्या असते ती चंद्राच्या नक्षत्रात होत आहे आणि ज्येष्ठ महिन्याची अमावास्या राहूच्या नक्षत्रात होत आहे.
अमावास्यांचे हे योग आणि
या दरम्यान असणारे इतर काही ग्रहयोग हे विचित्र आहेत.
प्लूटो ग्रह शनीच्या राशीत गोचर कुंडली मध्ये अष्टमस्थानी आलेला आहे.
यावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रासाठी संकल्पपूर्वक दुर्गा देवीच्या ३२ नावांचे अतिशय छोटे साताठ ओळींचे एक स्तोत्र तीन जून पासून पुढे ४० दिवस म्हणजे १३ जुलैपर्यंत ३२ वेळा म्हणायचे आहे. यासाठी फक्त २०- २५ मिनिटांचा वेळ लागेल. मी ते स्तोत्र व त्याचे रेकॉर्डिंग आपणां सर्वांना पाठवते.
डॉ. अपर्णा कल्याणी,सोलापूर -
To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/web-ymma-nka
Or open Meet and enter this code: web-ymma-nka
सरस्वती स्तोत्रम्
या कुंदेंदु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैस्सदा पूजिता
सा मां पातु सरस्वती भगवती निश्शेषजाड्यापहा ॥ 1 ॥
दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिनिभै रक्षमालांदधाना
हस्तेनैकेन पद्मं सितमपिच शुकं पुस्तकं चापरेण ।
भासा कुंदेंदुशंखस्फटिकमणिनिभा भासमानाzसमाना
सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना ॥ 2 ॥
सुरासुरैस्सेवितपादपंकजा करे विराजत्कमनीयपुस्तका ।
विरिंचिपत्नी कमलासनस्थिता सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा ॥ 3 ॥
सरस्वती सरसिजकेसरप्रभा तपस्विनी सितकमलासनप्रिया ।
घनस्तनी कमलविलोललोचना मनस्विनी भवतु वरप्रसादिनी ॥ 4 ॥
सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।
विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा ॥ 5 ॥
सरस्वति नमस्तुभ्यं सर्वदेवि नमो नमः ।
शांतरूपे शशिधरे सर्वयोगे नमो नमः ॥ 6 ॥
नित्यानंदे निराधारे निष्कलायै नमो नमः ।
विद्याधरे विशालाक्षि शुद्धज्ञाने नमो नमः ॥ 7 ॥
शुद्धस्फटिकरूपायै सूक्ष्मरूपे नमो नमः ।
शब्दब्रह्मि चतुर्हस्ते सर्वसिद्ध्यै नमो नमः ॥ 8 ॥
मुक्तालंकृत सर्वांग्यै मूलाधारे नमो नमः ।
मूलमंत्रस्वरूपायै मूलशक्त्यै नमो नमः ॥ 9 ॥
मनोन्मनि महाभोगे वागीश्वरि नमो नमः ।
वाग्म्यै वरदहस्तायै वरदायै नमो नमः ॥ 10 ॥
वेदायै वेदरूपायै वेदांतायै नमो नमः ।
गुणदोषविवर्जिन्यै गुणदीप्त्यै नमो नमः ॥ 11 ॥
सर्वज्ञाने सदानंदे सर्वरूपे नमो नमः ।
संपन्नायै कुमार्यै च सर्वज्ञे ते नमो नमः ॥ 12 ॥
योगानार्य उमादेव्यै योगानंदे नमो नमः ।
दिव्यज्ञान त्रिनेत्रायै दिव्यमूर्त्यै नमो नमः ॥ 13 ॥
अर्धचंद्रजटाधारि चंद्रबिंबे नमो नमः ।
चंद्रादित्यजटाधारि चंद्रबिंबे नमो नमः ॥ 14 ॥
अणुरूपे महारूपे विश्वरूपे नमो नमः ।
अणिमाद्यष्टसिद्धायै आनंदायै नमो नमः ॥ 15 ॥
ज्ञान विज्ञान रूपायै ज्ञानमूर्ते नमो नमः ।
नानाशास्त्र स्वरूपायै नानारूपे नमो नमः ॥ 16 ॥
पद्मजा पद्मवंशा च पद्मरूपे नमो नमः ।
परमेष्ठ्यै परामूर्त्यै नमस्ते पापनाशिनी ॥ 17 ॥
महादेव्यै महाकाल्यै महालक्ष्म्यै नमो नमः ।
ब्रह्मविष्णुशिवायै च ब्रह्मनार्यै नमो नमः ॥ 18 ॥
कमलाकरपुष्पा च कामरूपे नमो नमः ।
कपालिकर्मदीप्तायै कर्मदायै नमो नमः ॥ 19 ॥
सायं प्रातः पठेन्नित्यं षण्मासात्सिद्धिरुच्यते ।
चोरव्याघ्रभयं नास्ति पठतां शृण्वतामपि ॥ 20 ॥
इत्थं सरस्वती स्तोत्रमगस्त्यमुनि वाचकम् ।
सर्वसिद्धिकरं नॄणां सर्वपापप्रणाशनम् ॥ 21 ॥ -
श्रीरामरक्षा स्तोत्रम्#श्रीराम#सीताराम#जानकी
श्रीगणेशाय नमः
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य ।
बुधकौशिकऋषिः ।
श्रीसीतारामचन्द्रो देवता ।
अनुष्टुप् छन्दः । सीता शक्तिः ।
श्रीमद्धनुमान् कीलकम् ।
श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे जपेविनियोगः ।
अथ ध्यानम् ।
ध्यायेदाजानबाहुं धृतशरधनुषंबद्धपद्मासनस्थम् ।
पीतं वासो वसानंनवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारुढसीतामुखकमलमिलल्लोचनंनीरदाभं ।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनंरामचंद्रम् ॥
इति ध्यानम् ।
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामंराजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम्॥२॥
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम्।
#स्वलीलया जगत् त्रातुम् आविर्भूतमजंविभुम् ॥३॥
रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नींसर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः॥४॥
कौसल्येयो दृशौ पातुविश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखंसौमित्रिवत्सलः ॥५॥
जिव्हां विद्यानिधिःपातु कण्ठंभरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधःपातु भुजौभग्नेशकार्मुकः ॥६॥
करौ #सीतापतिःपातु हृदयंजामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिंजाम्बवदाश्रयः ॥७॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनीहनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥
जानुनी सेतुकृत् पातु जङ्घेदशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलंवपुः ॥९॥
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृतीपठेत् ।
सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयीभवेत् ॥१०॥
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितंरामनामभिः ॥११॥
#रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वास्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिंमुक्तिं च विन्दति ॥१२॥
जगज्जेत्रैकमन्त्रेणरामनाम्नाभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिध्दयः ॥१३॥
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम्॥१४॥
आदिष्टवान् यथा स्वप्नेरामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुध्दोबुधकौशिकः ॥१५॥
आरामः कल्पवृक्षाणां विरामःसकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः ॥१६॥
तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौचीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौरामलक्ष्मणौ ॥१८॥
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौसर्वधनुष्मताम् ।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नौरघूत्तमौ ॥१९॥
आत्तसज्यधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथिसदैव गच्छताम् ॥२०॥
संनद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥२१॥
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयोरघुत्तमः ॥२२॥
वेदान्तवेद्यो यज्ञेशःपुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः॥२३॥
इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तःश्रध्दयान्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति नसंशयः ॥२४॥
रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षंपीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न तेसंसारिणो नरः ॥२५॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिंसुंदरम्
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिंविप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयंश्यामलं शान्तमूर्तिं
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवंरावणारिम् ॥२६॥
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥२७॥
श्रीराम राम रघुनंदन राम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥
श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥
माता रामो मत्पिता रामचंद्रः ।
स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः ।
सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यंजाने नैव जाने न जाने ॥३०॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तुजनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदेरघुनंदनम् ॥३१॥
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रंरघुवंशनाथम् ।
कारुण्यरुपं करुणाकरं तंश्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये ॥३२॥
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियंबुध्दिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतंशरणं प्रपद्ये ॥३३॥
कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयोनमाम्यहम् ॥३५॥
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् ।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्॥३६॥
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशंभजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मैनमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्यदासोऽस्महं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राममामुध्दर ॥३७॥
रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनामतत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥
#इति श्रीबुधकौशिकविरचितंश्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम् ।
#॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥
-
*जय गौर हरि*
है जरूरत प्रेम की प्रभु को रिझाने के लिए।।
देख दुर्योधन के मेवे, खाए नहीं भगवान ने।
घर विदुर के आ गए छिलके चबाने के लिए।।
रूखे सूखे देखकर चावल सुदामा के प्रभु।
कैसे ललचाए प्रभु तंदुल चबाने के लिए।।
प्रेम है जिनके हृदय में सच्चा पुजारी है वही।
यूं तो फिरते हैं हजारों घंटी बजाने के लिए।।
है जरूरत प्रेम की प्रभु को रिझाने के लिए।।
स्वर सेवा: *किशोरी दासी (अंजुना जी)* -
श्री रामचंद्र मंगलम् स्वर वीणाताई
-
१९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या साने गुरुजींच्या 'शामची आई' या पुस्तकावरून याच नावाने निर्मिलेल्या चित्रपटाने समीक्षकांसह रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या गाण्यात आशा ताईंच्या सुरेल आवाजास वसंत देसाई यांनी करुण साज चढवले होते. 'भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण..’ या गाण्यामध्ये श्रीकृष्ण आणि द्रौपदी या भावा-बहिणीच्या नात्याचं वर्णन केलं आहे
हे अवीट गोडीचं गाणं लिहिलं होतं आचार्य प्र.के.अत्रे यांनी !
भरजरी गं, पितांबर, दिला फाडुनद्रौपदीसी बंधु शोभे नारायणसुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिणविचाराया गेले नारद म्हणूनबोट श्रीहरिचे कापले ग बाईबांधायाला चिंधी लवकर देईसुभद्रा बोलली, “शालु नि पैठणीफाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?”पाठची बहिण झाली वैरिण !द्रौपदी बोलली, “हरिची मी कोण ?परी मला त्याने मानिली बहीणकळजाचि चिंधी काढून देईनएवढे तयाचे माझ्यावरी ऋणवसने देउन प्रभू राखी माझी लाजचिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !”त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडूनप्रेमाचे लक्षण भारी विलक्षणजैसि ज्याची भक्ती तैसा नारायणरक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेमपटलि पाहिजे अंतरीची खुणधन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीणप्रिती ती खरी जी जगी लाभाविणचिंधी पाहून हरी झाले प्रसन्न -
स्वर सौ माधुरी चंद्रकांत चंडेगावे
-
श्री हनुमान वडवानल स्तोत्र!स्वर सूविद्या बिरेवार
#श्री हनुमान वडवानल स्तोत्र -
राम उठत राम चलत राम शाम भोर हैं | सौ शर्मिला रुद्रावार
-
श्री राम भुजंग प्रयात स्तोत्रम् | Shri Ram Bhujang Prayat Stotram
विशुद्धं परं सच्चिदानंदरूपं
गुणाधारमाधारहीनं वरेण्यम् ।
महांतं विभांतं गुहांतं गुणांतं
सुखांतं स्वयं धाम रामं प्रपद्ये ॥ 1 ॥
शिवं नित्यमेकं विभुं तारकाख्यं
सुखाकारमाकारशून्यं सुमान्यम् ।
महेशं कलेशं सुरेशं परेशं
नरेशं निरीशं महीशं प्रपद्ये ॥ 2 ॥
यदावर्णयत्कर्णमूलेऽंतकाले
शिवो राम रामेति रामेति काश्याम् ।
तदेकं परं तारकब्रह्मरूपं
भजेऽहं भजेऽहं भजेऽहं भजेऽहम् ॥ 3 ॥
महारत्नपीठे शुभे कल्पमूले
सुखासीनमादित्यकोटिप्रकाशम् ।
सदा जानकीलक्ष्मणोपेतमेकं
सदा रामचंद्रं भजेऽहं भजेऽहम् ॥ 4 ॥
क्वणद्रत्नमंजीरपादारविंदं
लसन्मेखलाचारुपीतांबराढ्यम् ।
महारत्नहारोल्लसत्कौस्तुभांगं
नदच्चंचरीमंजरीलोलमालम् ॥ 5 ॥
लसच्चंद्रिकास्मेरशोणाधराभं
समुद्यत्पतंगेंदुकोटिप्रकाशम् ।
नमद्ब्रह्मरुद्रादिकोटीररत्न
स्फुरत्कांतिनीराजनाराधितांघ्रिम् ॥ 6 ॥
पुरः प्रांजलीनांजनेयादिभक्तान्
स्वचिन्मुद्रया भद्रया बोधयंतम् ।
भजेऽहं भजेऽहं सदा रामचंद्रं
त्वदन्यं न मन्ये न मन्ये न मन्ये ॥ 7 ॥
यदा मत्समीपं कृतांतः समेत्य
प्रचंडप्रकोपैर्भटैर्भीषयेन्माम् ।
तदाविष्करोषि त्वदीयं स्वरूपं
सदापत्प्रणाशं सकोदंडबाणम् ॥ 8 ॥
निजे मानसे मंदिरे सन्निधेहि
प्रसीद प्रसीद प्रभो रामचंद्र ।
ससौमित्रिणा कैकयीनंदनेन
स्वशक्त्यानुभक्त्या च संसेव्यमान ॥ 9 ॥
स्वभक्ताग्रगण्यैः कपीशैर्महीशै-
-रनीकैरनेकैश्च राम प्रसीद ।
नमस्ते नमोऽस्त्वीश राम प्रसीद
प्रशाधि प्रशाधि प्रकाशं प्रभो माम् ॥ 10 ॥
त्वमेवासि दैवं परं मे यदेकं
सुचैतन्यमेतत्त्वदन्यं न मन्ये ।
यतोऽभूदमेयं वियद्वायुतेजो
जलोर्व्यादिकार्यं चरं चाचरं च ॥ 11 ॥
नमः सच्चिदानंदरूपाय तस्मै
नमो देवदेवाय रामाय तुभ्यम् ।
नमो जानकीजीवितेशाय तुभ्यं
नमः पुंडरीकायताक्षाय तुभ्यम् ॥ 12 ॥
नमो भक्तियुक्तानुरक्ताय तुभ्यं
नमः पुण्यपुंजैकलभ्याय तुभ्यम् ।
नमो वेदवेद्याय चाद्याय पुंसे
नमः सुंदरायेंदिरावल्लभाय ॥ 13 ॥
नमो विश्वकर्त्रे नमो विश्वहर्त्रे
नमो विश्वभोक्त्रे नमो विश्वमात्रे ।
नमो विश्वनेत्रे नमो विश्वजेत्रे
नमो विश्वपित्रे नमो विश्वमात्रे ॥ 14 ॥
नमस्ते नमस्ते समस्तप्रपंच-
-प्रभोगप्रयोगप्रमाणप्रवीण ।
मदीयं मनस्त्वत्पदद्वंद्वसेवां
विधातुं प्रवृत्तं सुचैतन्यसिद्ध्यै ॥ 15 ॥
शिलापि त्वदंघ्रिक्षमासंगिरेणु
प्रसादाद्धि चैतन्यमाधत्त राम ।
नरस्त्वत्पदद्वंद्वसेवाविधाना-
-त्सुचैतन्यमेतीति किं चित्रमत्र ॥ 16 ॥
पवित्रं चरित्रं विचित्रं त्वदीयं
नरा ये स्मरंत्यन्वहं रामचंद्र ।
भवंतं भवांतं भरंतं भजंतो
लभंते कृतांतं न पश्यंत्यतोऽंते ॥ 17 ॥
स पुण्यः स गण्यः शरण्यो ममायं
नरो वेद यो देवचूडामणिं त्वाम् ।
सदाकारमेकं चिदानंदरूपं
मनोवागगम्यं परं धाम राम ॥ 18 ॥
प्रचंडप्रतापप्रभावाभिभूत-
-प्रभूतारिवीर प्रभो रामचंद्र ।
बलं ते कथं वर्ण्यतेऽतीव बाल्ये
यतोऽखंडि चंडीशकोदंडदंडम् ॥ 19 ॥
दशग्रीवमुग्रं सपुत्रं समित्रं
सरिद्दुर्गमध्यस्थरक्षोगणेशम् ।
भवंतं विना राम वीरो नरो वा
सुरो वाऽमरो वा जयेत्कस्त्रिलोक्याम् ॥ 20 ॥
सदा राम रामेति रामामृतं ते
सदाराममानंदनिष्यंदकंदम् ।
पिबंतं नमंतं सुदंतं हसंतं
हनूमंतमंतर्भजे तं नितांतम् ॥ 21 ॥
सदा राम रामेति रामामृतं ते
सदाराममानंदनिष्यंदकंदम् ।
पिबन्नन्वहं नन्वहं नैव मृत्यो-
-र्बिभेमि प्रसादादसादात्तवैव ॥ 22 ॥
असीतासमेतैरकोदंडभूषै-
-रसौमित्रिवंद्यैरचंडप्रतापैः ।
अलंकेशकालैरसुग्रीवमित्रै-
-ररामाभिधेयैरलं दैवतैर्नः ॥ 23 ॥
वीरासनस्थैरचिन्मुद्रिकाढ्यै-
-रभक्तांजनेयादितत्त्वप्रकाशैः ।
अमंदारमूलैरमंदारमालै-
-ररामाभिधेयैरलं दैवतैर्नः ॥ 24 ॥
असिंधुप्रकोपैरवंद्यप्रतापै-
-रबंधुप्रयाणैरमंदस्मिताढ्यैः ।
अदंडप्रवासैरखंडप्रबोधै-
-ररामाभिधेयैरलं दैवतैर्नः ॥ 25 ॥
हरे राम सीतापते रावणारे
खरारे मुरारेऽसुरारे परेति ।
लपंतं नयंतं सदाकालमेवं
समालोकयालोकयाशेषबंधो ॥ 26 ॥
नमस्ते सुमित्रासुपुत्राभिवंद्य
नमस्ते सदा कैकयीनंदनेड्य ।
नमस्ते सदा वानराधीशवंद्य
नमस्ते नमस्ते सदा रामचंद्र ॥ 27 ॥
प्रसीद प्रसीद प्रचंडप्रताप
प्रसीद प्रसीद प्रचंडारिकाल ।
प्रसीद प्रसीद प्रपन्नानुकंपिन्
प्रसीद प्रसीद प्रभो रामचंद्र ॥ 28 ॥
भुजंगप्रयातं परं वेदसारं
मुदा रामचंद्रस्य भक्त्या च नित्यम् ।
पठन्संततं चिंतयन्स्वांतरंगे
स एव स्वयं रामचंद्रः स धन्यः ॥ 29 ॥
इति श्रीमच्छंकराचार्य कृतं श्री राम भुजंगप्रयात स्तोत्रम् ।
-
स्वर सौ शर्मिलाताई रुद्रावार
#कृष्ण
#खोडकर कृष्ण
#गिरधारी
#यशोदा -
#Shrirambhujangprayat stotram #ram
श्री राम भुजंग प्रयात स्तोत्रम्
विशुद्धं परं सच्चिदानंदरूपंगुणाधारमाधारहीनं वरेण्यम् ।महांतं विभांतं गुहांतं गुणांतंसुखांतं स्वयं धाम रामं प्रपद्ये ॥ 1 ॥
शिवं नित्यमेकं विभुं तारकाख्यंसुखाकारमाकारशून्यं सुमान्यम् ।महेशं कलेशं सुरेशं परेशंनरेशं निरीशं महीशं प्रपद्ये ॥ 2 ॥
यदावर्णयत्कर्णमूलेऽंतकालेशिवो राम रामेति रामेति काश्याम् ।तदेकं परं तारकब्रह्मरूपंभजेऽहं भजेऽहं भजेऽहं भजेऽहम् ॥ 3 ॥
महारत्नपीठे शुभे कल्पमूलेसुखासीनमादित्यकोटिप्रकाशम् ।सदा जानकीलक्ष्मणोपेतमेकंसदा रामचंद्रं भजेऽहं भजेऽहम् ॥ 4 ॥
क्वणद्रत्नमंजीरपादारविंदंलसन्मेखलाचारुपीतांबराढ्यम् ।महारत्नहारोल्लसत्कौस्तुभांगंनदच्चंचरीमंजरीलोलमालम् ॥ 5 ॥
लसच्चंद्रिकास्मेरशोणाधराभंसमुद्यत्पतंगेंदुकोटिप्रकाशम् ।नमद्ब्रह्मरुद्रादिकोटीररत्नस्फुरत्कांतिनीराजनाराधितांघ्रिम् ॥ 6 ॥
पुरः प्रांजलीनांजनेयादिभक्तान्स्वचिन्मुद्रया भद्रया बोधयंतम् ।भजेऽहं भजेऽहं सदा रामचंद्रंत्वदन्यं न मन्ये न मन्ये न मन्ये ॥ 7 ॥
यदा मत्समीपं कृतांतः समेत्यप्रचंडप्रकोपैर्भटैर्भीषयेन्माम् ।तदाविष्करोषि त्वदीयं स्वरूपंसदापत्प्रणाशं सकोदंडबाणम् ॥ 8 ॥
निजे मानसे मंदिरे सन्निधेहिप्रसीद प्रसीद प्रभो रामचंद्र ।ससौमित्रिणा कैकयीनंदनेनस्वशक्त्यानुभक्त्या च संसेव्यमान ॥ 9 ॥
स्वभक्ताग्रगण्यैः कपीशैर्महीशै--रनीकैरनेकैश्च राम प्रसीद ।नमस्ते नमोऽस्त्वीश राम प्रसीदप्रशाधि प्रशाधि प्रकाशं प्रभो माम् ॥ 10 ॥
त्वमेवासि दैवं परं मे यदेकंसुचैतन्यमेतत्त्वदन्यं न मन्ये ।यतोऽभूदमेयं वियद्वायुतेजोजलोर्व्यादिकार्यं चरं चाचरं च ॥ 11 ॥
नमः सच्चिदानंदरूपाय तस्मैनमो देवदेवाय रामाय तुभ्यम् ।नमो जानकीजीवितेशाय तुभ्यंनमः पुंडरीकायताक्षाय तुभ्यम् ॥ 12 ॥
नमो भक्तियुक्तानुरक्ताय तुभ्यंनमः पुण्यपुंजैकलभ्याय तुभ्यम् ।नमो वेदवेद्याय चाद्याय पुंसेनमः सुंदरायेंदिरावल्लभाय ॥ 13 ॥
नमो विश्वकर्त्रे नमो विश्वहर्त्रेनमो विश्वभोक्त्रे नमो विश्वमात्रे ।नमो विश्वनेत्रे नमो विश्वजेत्रेनमो विश्वपित्रे नमो विश्वमात्रे ॥ 14 ॥
नमस्ते नमस्ते समस्तप्रपंच--प्रभोगप्रयोगप्रमाणप्रवीण ।मदीयं मनस्त्वत्पदद्वंद्वसेवांविधातुं प्रवृत्तं सुचैतन्यसिद्ध्यै ॥ 15 ॥
शिलापि त्वदंघ्रिक्षमासंगिरेणुप्रसादाद्धि चैतन्यमाधत्त राम ।नरस्त्वत्पदद्वंद्वसेवाविधाना--त्सुचैतन्यमेतीति किं चित्रमत्र ॥ 16 ॥
पवित्रं चरित्रं विचित्रं त्वदीयंनरा ये स्मरंत्यन्वहं रामचंद्र ।भवंतं भवांतं भरंतं भजंतोलभंते कृतांतं न पश्यंत्यतोऽंते ॥ 17 ॥
स पुण्यः स गण्यः शरण्यो ममायंनरो वेद यो देवचूडामणिं त्वाम् ।सदाकारमेकं चिदानंदरूपंमनोवागगम्यं परं धाम राम ॥ 18 ॥
प्रचंडप्रतापप्रभावाभिभूत--प्रभूतारिवीर प्रभो रामचंद्र ।बलं ते कथं वर्ण्यतेऽतीव बाल्येयतोऽखंडि चंडीशकोदंडदंडम् ॥ 19 ॥
दशग्रीवमुग्रं सपुत्रं समित्रंसरिद्दुर्गमध्यस्थरक्षोगणेशम् ।भवंतं विना राम वीरो नरो वासुरो वाऽमरो वा जयेत्कस्त्रिलोक्याम् ॥ 20 ॥
सदा राम रामेति रामामृतं तेसदाराममानंदनिष्यंदकंदम् ।पिबंतं नमंतं सुदंतं हसंतंहनूमंतमंतर्भजे तं नितांतम् ॥ 21 ॥
सदा राम रामेति रामामृतं तेसदाराममानंदनिष्यंदकंदम् ।पिबन्नन्वहं नन्वहं नैव मृत्यो--र्बिभेमि प्रसादादसादात्तवैव ॥ 22 ॥
असीतासमेतैरकोदंडभूषै--रसौमित्रिवंद्यैरचंडप्रतापैः ।अलंकेशकालैरसुग्रीवमित्रै--ररामाभिधेयैरलं दैवतैर्नः ॥ 23 ॥
अवीरासनस्थैरचिन्मुद्रिकाढ्यै--रभक्तांजनेयादितत्त्वप्रकाशैः ।अमंदारमूलैरमंदारमालै--ररामाभिधेयैरलं दैवतैर्नः ॥ 24 ॥
असिंधुप्रकोपैरवंद्यप्रतापै--रबंधुप्रयाणैरमंदस्मिताढ्यैः ।अदंडप्रवासैरखंडप्रबोधै--ररामाभिधेयैरलं दैवतैर्नः ॥ 25 ॥
हरे राम सीतापते रावणारेखरारे मुरारेऽसुरारे परेति ।लपंतं नयंतं सदाकालमेवंसमालोकयालोकयाशेषबंधो ॥ 26 ॥
नमस्ते सुमित्रासुपुत्राभिवंद्यनमस्ते सदा कैकयीनंदनेड्य ।नमस्ते सदा वानराधीशवंद्यनमस्ते नमस्ते सदा रामचंद्र ॥ 27 ॥
प्रसीद प्रसीद प्रचंडप्रतापप्रसीद प्रसीद प्रचंडारिकाल ।प्रसीद प्रसीद प्रपन्नानुकंपिन्प्रसीद प्रसीद प्रभो रामचंद्र ॥ 28 ॥
भुजंगप्रयातं परं वेदसारंमुदा रामचंद्रस्य भक्त्या च नित्यम् ।पठन्संततं चिंतयन्स्वांतरंगेस एव स्वयं रामचंद्रः स धन्यः ॥ 29 ॥
इति श्रीमच्छंकराचार्य कृतं श्री राम भुजंगप्रयात स्तोत्रम् । -
श्रीराम
#प्रसाद हा मज द्यावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा ।
सहवास तुझाची घडावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा ।। धृ ।।
निशीदीन प्रभुचे नाम स्मरावे ।
#विसर तुझा न पडावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा -- । १ ।
ह्रदय मंदिरी तुवा बैसोनी ।
ध्यान योग मज द्यावा देवा ।
#प्रसाद हा मज द्यावा -- । २
हरिभजनांमृत निशीदीनी पाजुनी ।
जन्म मृत्यू चुकवावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा -- । ३ ।
आत्मसुखा परी प्रसाद द्यावा ।
वियोग तव न घडावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा -- I ४ I
सहवास तुझाची घडावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा ।
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏼
Prasad स्वर श्रीकांत
https://youtu.be/-vfBXz0O1YA?si=NuIfRiPnXBZZI35Z -
राम सावळा सुंदर स्वर सौ कल्पना देशपांडे
#काळाराम
#गोराराम
#सावळा राम
#राम सावळा सुंदर -
रामाचे भजन तेची माझे ध्यान स्वर जोत्स्ना जोशी
#रामाचे भजन तेची माझे ध्यान
#रामाचेभजन
#राम
#रामायण
#भजन -
#करूणात्रिपदी स्वर सौ.मनीषा शशिकांत घाडगे
#दत्त
#करुणात्रिपदी -
श्री शंकर महाराज स्तवन स्वर शोभा मानकर
#जय शंकर
#शंकर महाराज की जय -
🪷श्री राम नाम धुन 🪷
🪷श्री राम नाम धुन 🪷
स्वर सेवा: *किशोरी दासी
(अंजुना जी)*
स्वर सेवा: *किशोरी दासी
(अंजुना जी)*
#श्रीराम
#श्रीराम जय राम जय जय राम - Show more