Episoder
-
आजच्या तीन गोष्टी1. शेतकऱ्यांवर लक्ष, मोदी - राहुल सोयाबीनबद्दल का बोलतायत?2. झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा चर्चेत का?3. हा भारतीय अमेरिकन CIA चा प्रमुख होणार?
-
आजच्या तीन गोष्टी
1. ट्रम्प पुन्हा सत्तेवर, भारतावर काय परिणाम?2. निवडणूक प्रचारात पुन्हा अर्बन नक्षलची चर्चा 3. खासगी मालमत्तेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
-
Manglende episoder?
-
1. याद्यांचा गोंधळ अजूनही का संपलेला नाही?2. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणची भाषा सौम्य का झालीय? 3. दिवाळीपूर्वीच दिल्लीची हवा झाली दूषित
-
आजच्या तीन गोष्टी१. बारामतीची लढत ठरली, महायुतीचं गणित कुठे अडलंय?२. भारत चीन यांच्यात खरंच काय ठरलंय?३. खोटं कोर्ट, खोटे जज, खरे खटले, खोटे निर्णय
-
आजच्या तीन गोष्टी१. तिकिटासाठी काय पण! एकच कुटुंब, दोन पक्ष आणि...२. बांगलादेशात पुन्हा तणाव? राष्ट्रपतींविरोधात तरुण रस्त्यावर३. एकता आणि शोभा कपूर यांच्याविरोधात तक्रार का दाखल झाली?
-
आजच्या तीन गोष्टी:1. युती आणि आघाडी - दोन्हीकडे ना'राजकारण'2. मोदींच्या रशिया दौैऱ्यापूर्वी भारताने चीनबाबत केली मोठी घोषणा3. राजे चार्ल्स यांना ऑस्ट्रेलियात 'चले जाव' का म्हणण्यात आलं?
-
आजच्या तीन गोष्टी1. शिंदेंच्या घोषणांना ब्रेक? आघाडीत जागावाटपावरून बिघाडी?2. पन्नू हत्येच्या कटात भारताचा माणूस अमेरिकेचा गुन्हेगार?3. इस्रायलच्या हल्ल्यात आणखी एका हमास नेत्याचा मृत्यू
-
आजच्या तीन गोष्टी:१. महाआघाडीचा फॉर्म्युला काय? मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगणार? २. कॅनडाने भारताला सुनावलं, भारताने दिलं हे प्रत्युत्तर३. बहराईच दंगलीतील आरोपी पोलीस चकमकीत जखमी
-
आजच्या तीन गोष्टी:१. 'व्होट जिहाद' ते 'ऐलान' - भाजप हिंदुत्वावर जोर का देतंय?२. एअर इंडियाच्या विमानांना बाँबस्फोटांच्या धमक्या का येतायत?३. उत्तर आणि दक्षिण कोरियात तणाव का वाढलाय?
-
आजच्या तीन गोष्टी1. अखेर निवडणुकांची घोषणा, लोकांचा मूड काय?2. भारत-कॅनडा संबंध इतके कसे ताणले गेले?3. भारताचे परराष्ट्र मंत्री 9 वर्षांत प्रथमच पाकिस्ताना
-
आजच्या तीन गोष्टी1. वसईत तरुणीचा भररस्त्यात खून का झाला?2. अल्का याज्ञिक यांना झालेला दुर्मिळ आजार?3. पुतीन उत्तर कोरियाला का जातायत?
-
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
तीन गोष्टी1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू
-
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत?2. शरद पवारांनी पुन्हा नाकारलं राष्ट्रपतिपद, विरोधी पक्ष देणार एक उमेदवार3. महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ
-
आजच्या तीन गोष्टी
यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची NIA का करतंय मागणी? 2. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर का घातले निर्बंध?
3. अमेरिकेत टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू - अमेरिकेत गन इतक्या सहज का आणि कशी मिळते? -
-
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन का लागतंय?
2. रशिया कीव्हवरील हल्ले कमी करण्यास तयार, रशिया युक्रेन चर्चेत नेमकं काय घडलं?
3. आसाम मेघालयमधील 50 वर्षं जुना सीमावाद मिटला
-
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.