エピソード
-
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
エピソードを見逃しましたか?
-
आजच्या तीन गोष्टी1. एन्काउंटरनंतर जल्लोष, राजकारण आणि अनेक प्रश्न2. इस्रायलच्या हल्ल्यात 550+ मृत्यू - लेबनॉनचा दावा3. महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत होणार मुसळधार पाऊस
-
आजच्या तीन गोष्टी१. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला?२. चाईल्ड पॉर्नोग्राफी - सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय३. उपोषणं, रास्ता रोको, बैठका... आरक्षणाचं काय?
-
आजच्या तीन गोष्टी१. पंतप्रधान मोदींच्या विदर्भ दौऱ्याचा अर्थ काय?२. सरकारला फॅक्ट चेक युनिट थाटण्याची परवानगी नाहीच३. श्रीलंकेच्या निवडणुकीत पुन्हा राजपक्षे कुटुंब दिसणार
-
आजच्या तीन गोष्टी1. राज्यात निवडणुकांची डेडलाईन 26 नोव्हेंबर? नाहीतर राष्ट्रपती राजवट?2. लेबनानमध्ये पेजर्सनंतर वॉकी-टॉकींचे स्फोट कसे झाले?3. हरियाणात भाजप विरुद्ध काँग्रेसची आश्वासनं काय? -
-
आजच्या तीन गोष्टी१. केजरीवालांनंतर आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री२. कोलकाता बलात्कार पोलिसांच्या बदल्या, डॉक्टर रुजू होणार?३. युरोपाला पुराचा फटका, बचावकार्यात सैन्य उतरलं
-
आजच्या तीन गोष्टी१. मोदी सरन्यायधीशांच्या घरी दर्शनाला गेल्यावरून वाद२. आयुष्यमान भारत योजनेत आता 70+ लोकही संरक्षित३. अब्जाधीशाचा अंतराळात ऐतिहासिक स्पेसवॉक
-
आजच्या तीन गोष्टी१. राहुल गांधी आरक्षण रद्द करण्याबद्दल काय म्हणाले?२. ट्रंप आणि हॅरिस पहिल्यांदा समोरासमोर भिडले तेव्हा...३. विसर्जनाच्या मिरवणुकीतल्या जोरदार आवाजापासून 'हा' धोका
-
आजच्या तीन गोष्टी1. अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का?2. विनेश, बजरंग काँग्रेसकडून हरियाणाच्या आखाड्यात उतरणार?3. इटलीच्या एका शहराने क्रिकेटवर बंदी का आणलीय?
-
आजच्या तीन गोष्टी:1. पुतळ्याच्या शिल्पकाराला अटक, पुन्हा राजकारण तापलं2. अहेरीच्या आईवडिलांना मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन का जावे लागले?3. राजाच्या अंत्यविधीसोबतच पार पडला मुलीचा राज्याभिषेक
-
आजच्या तीन गोष्टी१. एसटी संपाचं काय होणार?२. पॅरालिम्पिक्समध्ये भारताची विक्रमी पदकलूट३. 'इमर्जन्सी'वर सेन्सॉरने आणीबाणी का आणली?
-
आजच्या तीन गोष्टी1. 'बीफ'च्या संशयावरून जखमी अश्रफ अलींनी काय सांगितलं?2. शेख हसीनांचा पासपोर्ट रद्द, भारत त्यांचं काय करणार?3. इस्रायलने युकेच्या कोणत्या निर्णयाला 'लाजीरवाणा' म्हटलं?
-
आजच्या तीन गोष्टी1. वसईत तरुणीचा भररस्त्यात खून का झाला?2. अल्का याज्ञिक यांना झालेला दुर्मिळ आजार?3. पुतीन उत्तर कोरियाला का जातायत?
-
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
तीन गोष्टी1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू
-
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत?2. शरद पवारांनी पुन्हा नाकारलं राष्ट्रपतिपद, विरोधी पक्ष देणार एक उमेदवार3. महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ
-
आजच्या तीन गोष्टी
यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची NIA का करतंय मागणी? 2. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर का घातले निर्बंध?
3. अमेरिकेत टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू - अमेरिकेत गन इतक्या सहज का आणि कशी मिळते? -
- もっと表示する