エピソード
-
पावसाला सुरुवात झाली की आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. यंदाच्या पहिल्या पावसात मला आलेला अनुभव 'अनोळखी सोबत' या आपल्या नव्याकोऱ्या एपिसोडमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. 'एकदा काय झालं' या सेगमेंटचा हा पाचवा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करुन कळवा आणि पावसाचे तुमच्या आठवणीतले किस्से माझ्याबरोबर जरूर शेअर करा.
-
कणा ही कुसुमाग्रजांची लोकप्रिय कविता अनेकांना विविध प्रसंगात सोबत करत असते. माझ्या अनेक कवितापैकी लाडकी. तुमची अशीच एखादी कविता, रचना जवळची, आवडती आहे का? असेल तर मला कंमेंट करून नक्की कळवा.
-
エピソードを見逃しましたか?
-
पाऊस आपल्यासाठी किती महत्वाचा असतो हे आपण जाणतोच. हो ना? हा पाऊस आपल्यासोबत अनेकांचे भविष्य सोबत घेऊन येतो. अशाच एका पावसाची गोष्ट! आपल्या एकदा काय झालं या सेगमेंटचा हा आपला चौथा एपिसोड 'ओल : पावसाची अन डोळ्यांतली'.
-
पत्राची गंमत अनेकांना माहित आहे. मनातलं कागदावर अलगद उतरवताना कैक गोष्टी पुन्हा अनुभवता येतात. कोणताही फिल्टर न लावता समोरच्याला अगदी खरं सांगता येतं.
अशाच पत्रावर आधारलेला, ५ वर्षांपासून क्रीडा पत्रकारितेत काम करणाऱ्या प्रणाली कोद्रे सोबत आपला हा खास एपिसोड. 'एकदा काय झालं' या सेंगमेंटचा तिसरा एपिसोड 'पत्र अन् इमोशन्स.'
-
घराघरातील, रोज दिसणारी, तुमच्या-माझ्या आसपासची ही खास गोष्ट आहे. कोणाचं नक्की काय हरवलंय, कुठे अन कसं हरवलंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या 'एकदा काय झालं' या सेगमेंटचा दुसरा एपिसोड 'तिचं हरवलंय काहीतरी...' हा एपिसोड नक्की ऐका Only on Nilam Podcast. Marathi Podcast
-
आपल्यापैकी अनेकजण दररोज बसमधून प्रवास करत असतात. या प्रवासादरम्यान अनेक गंमतीजमती घडत असतात. अशा अनेक आठवणींपैकी एक खास
गोष्ट 'एकदा काय झालं' या आपल्या सेगमेंटमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. ऐकायला विसरु नका 'बस अन् हरवलेलं तिकीट!' -
कधीतरी काहीतरी घडलेलं असतं, कधी घडलेलं लक्षात ठेवण्यासारखं असतं तर कधी आपोआप लक्षात राहतं. मग गप्पाच्या ओघात आपण सहजच म्हणतो, एकदा काय झालं...माहितीय? म्हणूनच अशा आठवणी Nilam Podcast मध्ये मी घेऊन येतेय.
Let's connect on
Spotify
https://open.spotify.com/show/5wA2fIQLEORg8AOPWGHntM?si=387f1ad7252d4df1
Intagram
https://www.instagram.com/nilam_talk/
You Tube
https://www.youtube.com/channel/UCWdA6jwfZLQ1rZEKlAXoSBQ
#marathipodcast #nilampodcast #marathipodcastonspotify #talkshow #ekdakayzal #experience #memories #motivation #inspiration
-
कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली तरी पुढं चालत राहणं महत्वाचं असतं असं आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडे पाहून अनुभवू शकतो, याबद्दल सविस्तर सांगणारा एपिसोड!
-
आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी वाटतंच, माझ्याबाबतीतच हे असं का?
चला ऐकुयात नव्याकोऱ्या विषयसहित नवाकोरा एपिसोड!
#life #expectations #experience #podcast #philosophy #hopes -
World Cup आता फायनल स्टेज मध्ये पोहचला आहे. भारताच्या संघातील खेळाडूंनी एकापेक्षा एक परफॉर्मन्स देत नवीन विक्रम तर केलेच आहेत त्यासोबत एक नवी ऊर्जा देखील निर्माण केलीय. ऐकुयात अशाच एका खेळाडूचा झीरो ते हीरो होण्यापर्यंतचा प्रवास! #worldcupfinal #cricket #ViratKohli #shubmangill #shreyasiyer #Mohammedshami
-
आपल्या अनुभवांच्या गाठोड्यात अनेक कटू-गोड आठवणी असतात. त्यातलाच हा एक निरोप. निरोप का, कधी, कसा, कोणाचा हे जाणून घेण्यासाठी आपला हा खास एपिसोड नक्की ऐका.
-
तुम्हाला आवडेल अशीच खरीखुरी गोष्ट #poweroflove #audi #nilam #relation
-
Good bye to 2k22
-
कविता....गर्भातली कळी आपल्या आईबरोबर काय संवाद साधतेय ते या एपिसोड मध्ये ऐकुयात 💫
-
रुक्मिणी पवार यांनी लिहलेल्या उखाण्यावरचा हा खास एपिसोड.. उद्देश फक्त निखळ मनोरंजन... नक्की ऐका हा आगळावेगळा एपिसोड ❤️
-
आजच्या डिजिटलच्या शतकात पत्र कुठेतरी हरवली,पण पत्राविषयी वाटणारा जिव्हाळा तसाच कायम टिकुन आहे.. ऐकुयात असंच एक पत्र ❤️
-
तुमचा माझा सगळ्यांचाच जवळचा विषय...नक्की ऐका ❤️
-
Its all about Ganesh Festival. Know about it and let me know your views and your experience 💗
-
क्षण.. क्षणाक्षणाने आयुष्य बनतं. ऐकुयात त्याबद्दल..
-
वेळेचा वेळीच आदर केला तर वेळच आपल्याला घडवते, म्हणूनच वेळेबद्दल थोडक्यात 💫
- もっと表示する