Episódios
-
स्वप्नं बघा..स्वप्नं बघितल्यानेच त्याला त्याच्या पूर्ती ची ओढ लागते आणि मार्ग सापडतो.त्यामुळे नक्कीच स्वप्नं बघावं आणि अश्याच एका पंखांच्या सायकलीवर बसून जग हिंडावं.
-
कधी कोणती लहानशी गोष्ट आपल्याला मोटीवेट करेल सांगता येतं नाही.. मोटिवेशन् मिळण्याकरिता गरज असते ती कान आणि डोळे उघडे ठेवण्याची आणि त्यामागची प्रेरणा व उद्देश समजून घेण्याची.
-
Estão a faltar episódios?
-
जे भूतकाळात घडलं त्याचा विचार करून येणारं भविष्य खराब करू नका..कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे ते म्हणजे आपलं जीवन!
-
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही।
किती सुंदर हे शब्द... मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. -
आपल्याला एखाद्यानं फसवलंय, याचं दुःख व्यक्त करायचं,की त्यामुळे एखाद्याचं भलं झालंय म्हणून आनंद व्यक्त करायचा , हे आपणंच ठरवायचं!
-
माणसाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की असफलात ही एक आपल्या जीवनाचा भाग आहे.म्हणून खडतर प्रयत्न करूनच आपण यशस्वी होऊ शकतो.
जर आपण अश्या कोणत्या बंधनात आहात जी प्रगतीच्या मध्ये येत असतील.तर अशा सर्व बंधने तोडून टाका..कारण तुम्ही हत्ती नाही माणूस आहात.. -
उडत्या पखारना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय आहे ???? बांधता येईल केव्हाही , क्षितिजाच्या पलिकडे ही झेप घेण्याची जिद्द असावी.
नमस्कार मी स्नेहा महाडिक इंटरनेट चाळताना एक पत्र सापडलं.. अब्राहम लिंकन ने त्यांच्या हेडमास्तर सरांना हे पत्र लिहिलं होत..
त्याचंच हे वाचन..