![Shet Market](https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts116/v4/86/d3/6b/86d36bfc-9d69-ff27-8ead-d54bf1d1cadd/mza_10999387420435805563.jpg/250x250bb.jpg)
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे.
चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.