Bölümler
-
13 जुलै १९९५. वृत्तपत्राचा अंक वाचकांच्या दारात पडला...पहिल्याच पानावर बातमी होती अमृतलाल जोशीला तीन खुनांच्या प्रकरणात फाशी.... १२ जुलैला अमृतलाल सोमेश्वर जोशीला मुंबईच्या तीन खुनांच्या प्रकरणात पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आलं....या घटनेमुळं आणखी एक प्रकरण गुन्हेगारीच्या इतिहासाच्या पानांमध्ये बंद झालं.....
-
Eksik bölüm mü var?
-
सातारा कधी चर्चेत असतं ते छत्रपती उदयनराजेंच्या काॅलर उडवण्याच्या स्टाईलमुळं तर कधी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातल्या वादामुळं...काही वर्षांपूर्वी शरद लेवे खून खटल्यामुळंही साताऱ्याचं नाव चर्चेत होतं......
फार पूर्वी अशाच एका घटनेमुळं साताऱ्याची खूप चर्चा तेव्हाच्या माध्यमांमध्ये झाली होती....हे प्रकरण होतं चोरीचं....पण ही चोरी किरकोळ नव्हती....ही चोरी झाली होती खुद्द सातारच्या शाहू छत्रपतींच्या जलमंदिर पॅलेसमध्ये....हेच प्रकरण नंतर जलमंदिर प्रकरण म्हणून ओळखलं गेलं......
-
अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा....पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि मग त्याच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास...मात्र तो सापडेपर्यंत यंत्रणांची झोप उडालेली असते....
आज क्राईम अनप्लग्डमध्ये जाणून घेऊयात भारतात घडलेल्या एक मोठ्या बँक राॅबरीच्या गुन्ह्यांबाबत....अशाच एका गुन्ह्यातला आरोपी एका रात्री पुरता करोडपती बनला होता...त्याचीच ही कहाणी.
Listen to the show on Bingepods and all major audio platforms.
Download Bingepods on iOS or Android from Apple or Google Playstore today!
-
अंधश्रद्धांबाबत अनेकदा बोललं जातं. पण या अंधश्रद्धा कमी होत नाहीत. अंधश्रद्धेपाटी घडलेल्या एका हत्याकांडानं ७० च्या दशकात अवघा महाराष्ट्र हादरला होता..मानवत हत्याकांड म्हणून हे प्रकरण ओळखलं जातं….अंगावर शहारे आणणाऱ्या या प्रकरणाविषयी ऐका…..
Superstitions are often talked about. But these superstitions do not diminish. In the 1970s, Maharashtra was shaken by a spate of superstitious murders. This case is known as the "Human Sacrifice Case of Manavat Village in Maharashtra." Listen to this shocking case...