Bölümler
-
तीन गोष्टी1. मंत्रिमंडळावरून सर्वच पक्षात नाराजी, खातेवाटप कधी?2. झाकीर हुसैन : मुंबईच्या चाळीपासून जागतिक मंचापर्यंत3. बेटाला वादळाचा तडाखा, हजारो मृत्यूंची भीती
-
आजच्या तीन गोष्टी:1. मंत्रिमंडळ विस्तार 24 तासात, पण घोडं कुठे अडलं?2. अल्लू अर्जुनला अटक, 'पुष्पाभाऊ' का गेला तुरुंगात?3. प्रियांका गांधींचा लोकसभेत डेब्यू, मोदी-अदांनींवर हल्लाबोल
-
Eksik bölüm mü var?
-
आजच्या तीन गोष्टी:1. परभणी अचानक का पेटलं? गृहमंत्री कुठे आहेत?2. अतुल सुभाषची आत्महत्या चर्चेत, नेमकं प्रकरण काय?3. दक्षिण कोरियाच्या 'लष्करी राजवटी'वर उत्तर कोरिया म्हणालं
-
मराठा आरक्षणाने राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावरूनही बरीच चर्चा होते आहे. मराठा समाज राज्याच्या सत्ताकारणात अग्रेसर राहिला आहे. राज्यातला मराठा वर्चस्वाचा पॅटर्न बदलला आहे का?महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाखत - अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी
-
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यातील पहिल्या भागात राज्यातील बदलती पक्षीय पद्धत, छोट्या पक्षांचा प्रभाव आणि कोणते घटक निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात यावर चर्चा केली आहे.
मुलाखत - अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी
-
1. याद्यांचा गोंधळ अजूनही का संपलेला नाही?2. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणची भाषा सौम्य का झालीय? 3. दिवाळीपूर्वीच दिल्लीची हवा झाली दूषित
-
आजच्या तीन गोष्टी1. वसईत तरुणीचा भररस्त्यात खून का झाला?2. अल्का याज्ञिक यांना झालेला दुर्मिळ आजार?3. पुतीन उत्तर कोरियाला का जातायत?
-
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
तीन गोष्टी1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू
-
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत?2. शरद पवारांनी पुन्हा नाकारलं राष्ट्रपतिपद, विरोधी पक्ष देणार एक उमेदवार3. महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ
-
आजच्या तीन गोष्टी
यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची NIA का करतंय मागणी? 2. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर का घातले निर्बंध?
3. अमेरिकेत टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू - अमेरिकेत गन इतक्या सहज का आणि कशी मिळते? -
-
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन का लागतंय?
2. रशिया कीव्हवरील हल्ले कमी करण्यास तयार, रशिया युक्रेन चर्चेत नेमकं काय घडलं?
3. आसाम मेघालयमधील 50 वर्षं जुना सीमावाद मिटला
-
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.