
3E. Express, Explore and Entertain Yourself
इतर मुलभूत गरजांप्रमाणेच व्यक्त होणं ही माणसाची मुलभूत गरज आहे. Nilam Podcast मध्ये विविध विषयांवर गप्पा मारल्या जातात, मनातलं सांगितलं जात, पाहिलेलं-ऐकलेलं-अनुभवलेलं शेअर केलं जातं. आपण व्यक्ती म्हणून वेगवेगळे असलो, देशाच्या-जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असलो तरी काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला जोडून ठेवतात. पॉडकास्टच्या माध्यमातून अजमावून बघूयात असं काय आहे, ज्यानं तुम्हाला आणि मला जोडून ठेवलंय. तुमच्या-माझ्या विविध अनुभवांनी समृद्ध होत पुढचा प्रवास सोबतीने करुयात.
त्यामुळे Podcast ला Follow करायला आणि रेटिंगसुद्धा द्यायलासुद्धा विसरु नका.